चला, आपल्या पिल्लांच्या पंखांना बळ देऊया !!
Discover the beauty of Sanskrit language and culture through our comprehensive courses
Choose the perfect batch to start your Sanskrit learning journey
Basic Batch
या संस्कार वर्गामध्ये दररोज म्हटले जाणारे संस्कृत श्लोक,मनाचे श्लोक तसेच विविध स्तोत्रांचा समावेश असतो. तसेच, संस्कृत संभाषण, संस्कृत गाणी / मराठी गाणी इ. शिकवते. विविध गोष्टींच्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास वाढण्यास मदत होते. तसेच, आपल्या संस्कृतीची ओळख करुन देणारे, सण-समारंभाची माहिती देणारे उपक्रमही राबविले जातात. विविध खेळ खेळून मुलांचे उच्चार स्पष्ट होतात, स्मरणशक्ती वाढते....इ.अनेक फायदे या वर्गातुन होतात.
Advanced Batch
ॲडवान्स बॅचमध्ये मोठ्या मोठ्या स्तोत्रांचा समावेश असतो. श्री. अथर्वशीर्ष, रामरक्षा,गीतेचे अध्याय, कालभैरवाष्टक यांसारख्या स्तोत्रांचा समावेश असतो. तसेच, बेसिक बॅचमध्ये शिकलेल्या स्तोत्रांची उजळणी होते. मेडिटेशन घेतले जाते. यांमुळे मुलांमध्ये स्थिरत्व येते.
Details coming soon
Learn from experienced Sanskrit scholar with many years of teaching expertise
Online options available to suit your schedule
Engage in live conversations and practice with fellow learners
Read reviews from our community of learners
Help others by sharing your honest review of our classes
Join hundreds of students who have already begun their path to Sanskar mastery